प्रेमोळी...

काटयांशी तह काय केला
पण जखमा फुलांनी दिल्या
शत्रूशी शतरंज जिंकलो परंतु
मित्रांनीच शह मजला दिला..

@ प्रशांत

Comments

Popular posts from this blog

सूनयना

मरण